अग्री दूत हे शेती विषयक पोर्टल आहे. या पोर्टल द्वारे शेती विकासाच्या विभागांमधील विशिष्ठ लक्ष दिले जाते. हे पोर्टल पिके व शेती विषयक पूर्ण माहिती पुरवते आणि विशिष्ट उद्देश सह म्हणजेच दुर्लक्षित लोकांपर्यत विशेषतः सर्वांन पर्यंत पोहचण्याचे काम करते. अग्रीदूत हे हि सर्व आवश्यक माहिती लोकांना त्यांच्याच भाषेत त्यांच्या पर्यंत पोहचवण्यास मदत करतो. या पोर्टल वरील माहिती कृषी तज्ञ मनोज शहा व टीम कडून मिळालेली असते.
Great Bhet
जेऊर ते चिखलठाण रस्त्यावर जेऊर शेटफळ रस्त्यावर श्री .विक्रम शाह रा .जेऊर ता.करमाळा यांचे अत्यंत पथदर्शक,निर्यातप्रधान केळी क्षेत्र आहे .क्षेत्र चार एकर ,केळीची ग्रोथ खूप चांगली.अंदाजे सरासरी ३२ ते ३५ किलो चा घड आहे .
प्रमुख मार्गदर्शन श्री .मनोज शाह,(M. Sc.ऍग्री) शेलगाव,
कृषीरत्न श्री .आनंद कोठडीया,
कृषिभूषण श्री किरण डोके ,
श्री .विक्रम शाह,
श्री .हरिनाना
रोकडे भेट :दिनांक :१५
जुलै २०१९,सोमवार
अत्यंत प्रेरक व
पथदर्शक केळी बाग .....
Subscribe to:
Posts (Atom)
Great Visit With Chairman Prakash Patil
Prakash Patil. Tungat.. Pandharpur with Welcoming AGRI Expert Man oj Shaha










