Great Bhet

जेऊर ते चिखलठाण रस्त्यावर जेऊर शेटफळ  रस्त्यावर श्री .विक्रम शाह रा .जेऊर ता.करमाळा यांचे अत्यंत पथदर्शक,निर्यातप्रधान केळी क्षेत्र आहे .क्षेत्र चार एकर ,केळीची ग्रोथ खूप चांगली.अंदाजे सरासरी ३२ ते ३५ किलो चा घड आहे .

प्रमुख मार्गदर्शन श्री .मनोज शाह,(M. Sc.ऍग्री) शेलगाव,

कृषीरत्न श्री .आनंद कोठडीया,

कृषिभूषण श्री किरण डोके ,

श्री .विक्रम शाह,

श्री .हरिनाना रोकडे भेट :दिनांक :१५ जुलै २०१९,सोमवार
अत्यंत प्रेरक व पथदर्शक केळी बाग .....










No comments:

Post a Comment

Great Visit With Chairman Prakash Patil

Prakash Patil. Tungat.. Pandharpur with Welcoming AGRI Expert Man oj Shaha